श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट
राजापेठ, अमरावती (रजि नं. ई. - १०८०/अमरावती) द्वारा संचालित
ज्ञानसागर
योगी सम्राट श्री संत गजानन महाराज शेगाव यांचे परम शिष्य
श्री संत भास्कर महाराज अडगावकर यांचे नातू
श्री संत वासुदेवजी महाराज अकोट यांच्या कृपाशीर्वादाने

जिल्हास्तरीय भव्य एक दिवसीय
३०० सेवाधाऱ्यांच्या समवेत ५००१ भाविकांचा
श्री गजानन महाराज विजयग्रंथाचा महापारायण सोहळा

🔸 महापारायण सोहळा 🔸

वेळ: सकाळी ७.०० वाजता

दिनांक:
फा. शु. ५ शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६
ते
फा. शु. ६ रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६

स्थळ:
ज्ञानसागर, राम मंदिर जवळ,
अयोध्या नगरी, चांगापुर, अमरावती

🔸 विशेष कार्यक्रम 🔸

भजन

शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६
सायं. ८.०० ते ११.००

ह. भ. प. श्री संतोषजी महाराज नांदेडकर
(भारूड सम्राट)

🔸 महाआरती व महाप्रसाद 🔸

🙏🏽

रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६
सकाळी ११.०० वा.

(महाप्रसादाचे आमंत्रण)

🔸 देणगी माहिती 🔸

Account Name:
श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट

बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा – गाडगेनगर

A/c No: 43365648389

IFSC: SBIN0012011

देणगी स्कॅन

(UPI QR उपलब्ध)

⬆️ येथे QR कोड असेल

॥ ज्ञानसागर ट्रस्ट · अमरावती ॥